आपल्या आहारातून “हेल्दी फॅट्स” का टाळू नयेत?
दोन दशकांपूर्वीपर्यंत “फॅट” हा शब्द ऐकताच अनेक लोक घाबरत असत. वजन वाढेल, हृदयाचे आजार होतील, कोलेस्ट्रॉल वाढेल — हे सगळं विचारात घेऊन अनेक लोकांनी फॅट्स पूर्णपणे टाळायला सुरुवात केली. पण आता आधुनिक संशोधन स्पष्टपणे सांगतं की, सर्व फॅट्स वाईट नसतात. उलट, काही फॅट्स आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतात — त्यांना आपण म्हणतो हेल्दी फॅट्स. या ब्लॉगमध्ये


Recent Comments