शरीर आणि मनासाठी नियमित Detoxification का आवश्यक आहे?
आपलं शरीर ही एक सुंदर यंत्रणा आहे — रोजच्या जीवनात आपण खाणं, प्यायं, श्वास घेणं आणि विचार करणं यामार्फत बरेच पदार्थ (चांगले व अपायकारक दोन्ही) शरीरात घेत असतो. तंतोतंत काम करणाऱ्या या शरीरात टॉक्सिन्स (विषारी घटक) साचू लागले, की आपली ऊर्जा, पाचन, चयापचय, आणि मन:स्थिती यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळेच नियमित Detoxification म्हणजेच शरीर आणि


Recent Comments